नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट -२०२६’ मधील ‘एआय इन अँग्रिकल्चर’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश […]
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट -२०२६’ मधील ‘एआय इन अँग्रिकल्चर’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.
Chief Minister Devendra Fadnavis addressed a seminar on 'AI in Agriculture' at the ongoing 'India AI Impact Summit-2026' at Bharat Mandapam in New Delhi.

कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल व मान्यवर उपस्थित होते.

#AIImpactSummit

#IndiaAIImpactSummit2026

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: