Home महाराष्ट्र विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहीदी समागमानिमित्त भव्य समूहगान पार पडले.

विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहीदी समागमानिमित्त भव्य समूहगान पार पडले.

0
विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहीदी समागमानिमित्त भव्य समूहगान पार पडले.
A grand group song was performed at Vithoba Khandappa High School and Junior College, Panvel, on the occasion of the martyrdom anniversary of 'Hind Di Chadar' Shri Guru Tegh Bahadur Sahibji.

तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गायन करून गुरूंना भावपूर्ण मानवंदना दिली. मा. श्री. रामेश्वर नाईक जी ह्यांनी ह्या कार्यक्रमास भेट दिली व विद्यार्थ्यांना गुरुंचा इतिहास आणि आगामी नवी मुंबई समागमचा प्रचार प्रसार देखील केला.

#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here