Home महाराष्ट्र महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन

महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन

0
Governor's greetings to Mahatma Basaveshwara

मुंबई: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.