विज्ञापित

महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विज्ञापित विज्ञापित
महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन
Governor's greetings to Mahatma Basaveshwara

मुंबई: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विज्ञापित

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: