Home टेक न्युज माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे...

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतिपत्र तसेच तामिळनाडू विधानसभेच्या शोक प्रस्तावाची प्रत

0
A copy of the condolence resolution of the Tamil Nadu Legislative Assembly and the Legislative Council in recognition of the work of the late former Deputy Chief Minister Ajit Pawar.

पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रशासनाच्यावतीने बारामती येथे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी स्मृतिपत्राचे, तसेच तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी शोक प्रस्तावाचे वाचन केले.