उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत, तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.