Home नंदुरबार जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु!

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु!

2
Other Backward Bahujan Welfare Department's admission process in government hostels has begun!

वसतीगृह प्रवेशासाठी लाभ:

✅ निवास व्यवस्था

✅ दरमहा निर्वाह भत्ता (DBT)

✅ शैक्षणिक साहित्य व भोजन भत्ता

✅ गणवेशासाठी ड्रेस कोड रक्कम

✅ इतर आवश्यक सुविधा पूर्णतः विनामूल्य

📋 पात्रता:

📌 इमाव, विजाभज, विमाप्र, अनाथ, दिव्यांग, आदिवासी घटक प्रवर्गातील विद्यार्थी

📌 मॅट्रीकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी

📍 अर्ज मिळण्याचे ठिकाण: सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,

सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार.

📢 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 👉 सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार.

🎯 शासन पुरस्कृत वसतीगृह म्हणजे गुणवत्तेला पाठबळ !

तुमची संधी वाया जाऊ देऊ नका! आजच अर्ज करा!

#🎓विद्यार्थ्यांसाठी_सुवर्णसंधी

#✨शासकीय_वसतीगृह #🏫शिक्षण_सर्वांसाठी

#🎯गुणवत्तेला_पाठबळ #🙌समाजकल्याण

#🌟विद्यार्थी_कल्याण #🚀शिक्षणाची_नवदिशा