Home महाराष्ट्र पोलीस ठाणे हद्दीतील कुबेर माध्यमिक विद्यालय, म्हसावद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकवर्ग...

पोलीस ठाणे हद्दीतील कुबेर माध्यमिक विद्यालय, म्हसावद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकवर्ग यांना सायबर गुन्हे व सोशल मीडियावरून होणाऱ्या जनजागृती करण्यात आली.

5
Students and teachers of Kuber Secondary School and Mhasavad School within the police station limits were made aware of cybercrime and social media.

या जनजागृती कार्यक्रमात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, जातीय तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ तसेच सायबर फसवणूक (Cyber Fraud) या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील सर तसेच सुमारे ५ ते ६ शिक्षकवृंद आणि अंदाजे ५०० ते ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाची वेळ सकाळी ११.०० ते ११.३० अशी होती.

#DigitalArrestScam

#CyberAwareness

#OnlineFraud

#StayAlert

#CyberSafe

#MaharashtraPolice

#CyberCrimeAwareness

#सायबरजागरुकता