भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), नंदुरबार तर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण — प्रवेश मर्यादित, फक्त ३५ प्रशिक्षणार्थींसाठी!
प्रशिक्षण वैशिष्ट्ये:
वातानुकूलित डिजिटल वर्ग
प्रॅक्टिकल वर्कशॉप
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन
बँक/शासकीय योजनांमधून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सहाय्य
२ वर्षे सातत्यपूर्ण फॉलो-अप
पूर्ण प्रशिक्षण मोफत!
प्रशिक्षण केंद्र पत्ता:
सर्वे नं. 679, जिल्हा क्रीडा संकुल जवळ, खामगाव रोड, नंदुरबार
संपर्क:
MR. Baisane Sir – 9689900223
कालावधी: 31 दिवस
ग्रामीण भागातील 18–45 वयोगटासाठी
आजच नोंदणी करा!
#Nandurbar#RSETI#SBIRSETI#FreeTraining#PhotographyTraining#VideographyTraining#WomenEmpowerment#SkillDevelopment#RuralDevelopment
















