Home महाराष्ट्र महाराष्ट्र सदन येथे आयोजित महाराष्ट्र_खाद्य_महोत्सवात जळगाव येथील स्टॉल लावण्यात आला आहे.

महाराष्ट्र सदन येथे आयोजित महाराष्ट्र_खाद्य_महोत्सवात जळगाव येथील स्टॉल लावण्यात आला आहे.

2
A stall from Jalgaon has been set up at the Maharashtra Food Festival held at Maharashtra Sadan.

जळगाव खान्देशातील प्रसिद्ध खापरावरची पुरणपोळीचा दिल्लीकरांनी आस्वाद घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

#MahrashtraFoodFastival

#महाराष्ट्र_खाद्य_महोत्सव

#महाराष्ट्र_सदन