महाराष्ट्र खाद्य महोत्सवामध्ये नागपूरचा सावजी रस्सा, तर्री पोहा, पुणेरी मिसळ, वडापाव, मालवणी सी-फूड
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, पुरणपोळी, वांग्याचे भरीत, शेवभाजी अशा स्वादिष्ट व्यंजनांचा अनुभव घेऊन दिल्लीकर निश्चितच आनंदित होतील. या महोत्सवात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आहेत. स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, पुरणपोळी, वांग्याचे भरीत, शेवभाजी अशा स्वादिष्ट व्यंजनांचा अनुभव घेऊन दिल्लीकर निश्चितच आनंदित होतील. या महोत्सवात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आहेत.
स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली
Follow Us:

