
तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गायन करून गुरूंना भावपूर्ण मानवंदना दिली. मा. श्री. रामेश्वर नाईक जी ह्यांनी ह्या कार्यक्रमास भेट दिली व विद्यार्थ्यांना गुरुंचा इतिहास आणि आगामी नवी मुंबई समागमचा प्रचार प्रसार देखील केला.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar















