Home महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांची ‘खरीप हंगाम विशेष’ मुलाखत प्रसारित होणार

1
A 'Kharif Season Special' interview with Namdev Parit, Deputy Director of Agriculture for Kolhapur district, will be broadcast on the 'Dilkhulas' program on All India Radio, produced by the Directorate General of Information and Public Relations.

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

🗒️ दि. १८ आणि १९ जून, २०२६

⏰ सकाळी ७:२५ वाजता

📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल