NandurbarNews
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जुने महाराष्ट्र सदन येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात...
राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.याप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड,...
वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई...
‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात...
शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध...
आरोग्यसेवेची अचूकता वाढवणाऱ्या प्रत्येक रेडिओलॉजिस्टला आणि तंत्रज्ञांना मनापासून सलाम!
एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने निदान अधिक नेमके, अधिक वेगवान आणि अधिक सुरक्षित होत आहे.
लवकर निदान, योग्य उपचार,निरोगी जीवन…
#WorldRadiologyDay#Radiology#Healthcare#Nandurbar#MaharashtraGov#HealthyLife#DiagnosticServices
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर
करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची...
अक्कलकुवा घाटात शाळकरी बसचा अपघात—जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ बचाव कार्य सुरू असून...
सर्व संबंधित विभागांना तातडीने समन्वय व आवश्यक मदत करण्याचे निर्देश.
#Nandurbar#AccidentUpdate#DisasterManagement#DistrictAdministration#EmergencyResponse
गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार —...
औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप
गडचिरोली : “गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडत आहे, व त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य...
मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी
नाशिक : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे...
भूकरमापक पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा
मुंबई – भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार...
खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल...












