आरोग्यसेवेची अचूकता वाढवणाऱ्या प्रत्येक रेडिओलॉजिस्टला आणि तंत्रज्ञांना मनापासून सलाम!

एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने निदान अधिक नेमके, अधिक वेगवान आणि अधिक सुरक्षित होत आहे. लवकर निदान, योग्य उपचार,निरोगी जीवन… #WorldRadiologyDay#Radiology#Healthcare#Nandurbar#MaharashtraGov#HealthyLife#DiagnosticServices
आरोग्यसेवेची अचूकता वाढवणाऱ्या प्रत्येक रेडिओलॉजिस्टला आणि तंत्रज्ञांना मनापासून सलाम!
A heartfelt salute to every radiologist and technician who increases the accuracy of healthcare!

एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने निदान अधिक नेमके, अधिक वेगवान आणि अधिक सुरक्षित होत आहे.

📌 लवकर निदान, योग्य उपचार,निरोगी जीवन…

#WorldRadiologyDay#Radiology#Healthcare#Nandurbar#MaharashtraGov#HealthyLife#DiagnosticServices

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: