NandurbarNews
वाळूज परिसरातील भूसंपादन, सिडकोमार्फत निधी उभारणीस मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: विकास योजनांमधील फेरबदलांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एमआरटीपी कायद्याअंतर्गत काही अधिकार महानगर आयुक्त व कार्यकारी समितीकडे सोपवण्याच्या प्रस्तावास तसेच शासकीय जमिनींचे हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रस्तावित हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत...
आरेमधील ६५ एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई : आरे वसाहतीमधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या ६५ एकर जागेवर येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन करा. तसेच आरे जंगलाची घनता वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही कृती आराखडा तयार...
शेतकऱ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे. शासनस्तरावर ज्या काही योजना आहेत त्या शेतक-यांना समजावून...
‘टेक-वारी २.०’ चा शुभारंभ; १० लाख कर्मचाऱ्यांसाठी तंत्रज्ञान शिक्षणाची ऐतिहासिक झेप
मुंबई : सामान्य प्रशासन विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाद्वारे आयोजित ‘टेक-वारी २.० – महाराष्ट्राचा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताह’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
मंत्रिमंडळ निर्णय
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत स्पर्धा परीक्षा तयारीला...
आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि डिजिटल साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया अधिक भक्कम होत आहे.
ग्रामीण भागातील ज्ञानप्रवासाला नवी उभारी देत उज्ज्वल भविष्य घडविण्याचा...
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ....
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; अर्जांच्या तात्काळ निपटाऱ्याचे निर्देश
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मा.डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली – डिजिटल शिक्षणाकडे नवी झेप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली येथे इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (IGS) आणि HDFC बँक यांच्या CSR निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांचे...













