शेती
Home शेती
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘शेतकरी परदेश अभ्यास दौरा’ या योजनेच्या...
परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी आवाहन केले.
२०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित असून त्यात युरोप,...
शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे...
अहिल्यानगर : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शेवगाव तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनींची पाहणी करून...
शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे...
नवी दिल्ली : भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष 'अॅट होम' स्वागत समारोहासाठी देशभरातील सुमारे 250 विशेष व्यक्तींना माननीय राष्ट्रपती...
गाव नकाशावरील अतिक्रमित झालेले शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करून त्या...
अमरावती: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेतात ये-जा करण्याची अडचण दूर करण्यासाठी आणि शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना'अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात...
हॉर्टसॅप अंतर्गत केळी पिकावरील सिगाटोका रोगाबाबत गावस्तरीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न
फलोत्पादन पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणाऱ्या कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन (हॉर्टसॅप) योजना सन 2025–26 अंतर्गत शहादा तालुक्यातील कुकावल येथे केळी पिकावरील...
खरवड तालुका धडगाव येथे टीएसपी प्रकल्प अंतर्गत सुधारित वाणांच्या वापर करून...
भुईमूग अनुसंधान निर्देशालय, जुनागड येथील संशोधित वान गिरणार 5 याचे बियाणे खरवड व मुंगबारी या गावातील लाभार्थिना बियाणे वितरित करण्यात आले...
वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व ATMA यांच्या संयुक्त विद्यमाने वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रकल्प संचालक, ATMA...
फार्मर कप २०२६ : निवासी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व कौशल्य विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या फार्मर कप २०२६ अंतर्गत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात...
चाळीत सडलेल्या किंवा खराब झालेल्या कांद्याच्या नुकसानीबाबत मदत देण्याची तरतूद ‘एनडीआरएफ’च्या...
मात्र कांदा उत्पादकांची परिस्थिती लक्षात घेता याबाबतचा विशेष प्रस्ताव ‘एनडीआरएफ’कडे पाठवून अतिरिक्त मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी...
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत...


















