गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) जनजागृती प्रशिक्षण
रक्तक्षयमुक्त भारताच्या दिशेने ठोस पाऊल!
रक्तक्षय (ऍनिमिया) रोखण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी...
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सावरपाडा (ता. तळोदा)
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PMRKVY) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (Rainfed Area Development – RAD) अभियान 2025-26 च्या अनुषंगाने सावरपाडा, ता. तळोदा...
“सत्यमेव जयते फार्मर कप 2024” मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकरी...
संघटन, सेंद्रिय शेती आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेलं यश!
पाणी फाउंडेशन आयोजित राज्यव्यापी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी गटांनी आपल्या कर्तृत्वातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याचा गौरव...
नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन, सिंचन आणि विद्युतीकरणासाठी गती! – पालकमंत्री ॲड....
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पायाभूत सेवा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या...
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान – शाश्वत शेतीकडे एक पाऊल!
ठिकाण: मौजे राजबर्डी, तालुका अक्राणी
उपक्रम: ओरिएंटेशन कार्यक्रम
विषय: नैसर्गिक शेतीसंदर्भात तांत्रिक मार्गदर्शन
आज मौजे राजबर्डी येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न...
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत पाणलोट विकास कार्यक्रमाची आढावा सभा...
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास कार्यक्रम 2.0 अंतर्गत अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात...
जिल्ह्यातील २५ हजार बालकांचे शाळेप्रवेश सोहळ्यात भरभरून स्वागत!
नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे २५,००० विद्यार्थ्यांचे विविध शाळांमध्ये हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. यापैकी १९,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
राज्य शासनाच्या...
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मौजे मोख (ता. अक्राणी) येथे मार्गदर्शन कार्यक्रम
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मौजे मोख, तालुका अक्राणी येथे शेतकऱ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व, फायदे आणि तांत्रिक...
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर योजना – शेतीच्या समृद्धीकडे वाटचाल!
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) वैयक्तिक सिंचन विहीर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश...
काकर्दे येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जनजागृती कार्यशाळा
नंदुरबार तालुका | काकर्दे गाव
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील काकर्दे गावात जनजागृती व ओरिएंटेशन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा जिल्हा अधीक्षक...