कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत कृषी विभाग आणि एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन
संयुक्त विद्यमाने आयोजित महिला शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र होणार आहे. याचे उद्घाटन २३ जानेवारी २०२६ रोजी सह्याद्रीअतिथीगृह, मुंबई येथे हॉल क्रमांक ४ येथे सकाळी १० होईल.

Follow Us: