महाराष्ट्र
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कर्करोगतज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांची ७ जानेवारीपासून विशेष मुलाखत
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘दिलखुलास’ मध्ये ‘मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणे, निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत...
दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी
मराठी पत्रकारितेची सुरुवात: ६ जानेवारी १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राने समाजजागृतीचे कार्य केले. दर्पण’च्या पहिल्या अंकात इंग्रजी व...
अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी केंद्रीय...
पुणे: माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी...
विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व,...
संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य नागरीकांचे प्रश्न, समस्या, त्यांचे दु:ख...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR,...
महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global...
ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस...
अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार २० वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील...
राजधानीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तथा समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या...
ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा
नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी...
महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम
पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पार पडला. शिस्त, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेले त्यांचे नेतृत्व सदैव प्रेरणादायी राहील तसेच सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
#KhakiNeverRetires
#आपले_मपो
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण...
पश्चात १९९० तुकडीचे भा.पो.से. अधिकारी श्री. सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने...


















