महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला.

पश्चात १९९० तुकडीचे भा.पो.से. अधिकारी श्री. सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल. #आपले_मपो #NewDGP
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला.
The term of the Director General of Police of the State of Maharashtra, Hon. Rashmi Shukla, completed today.

पश्चात १९९० तुकडीचे भा.पो.से. अधिकारी श्री. सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल.

#आपले_मपो

#NewDGP

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: