महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम
पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पार पडला. शिस्त, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेले त्यांचे नेतृत्व सदैव प्रेरणादायी राहील तसेच सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. #KhakiNeverRetires #आपले_मपो
Follow Us:

