नंदुरबार जिल्हा
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
नंदुरबार : महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कामगार दिनानिमित्त वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी...
अवैध दारूविरोधात शासनाची कडक मोहीम!
तालुकास्तरावर समितीचे पुनर्गठन
पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त जबाबदारी
अवैध दारू धंद्यांवर कठोर कारवाई
गावागावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना
सुरक्षित समाज • व्यसनमुक्त भविष्य
#Maharashtra#Nandurbar#दारूमुक्तमहाराष्ट्र#IllegalLiquor#GovernmentOfMaharashtra#SafeSociety#व्यसनमुक्तभविष्य#जिल्हामाहितीकार्यालय#NandurbarUpdates
अमृतकाल रस्ते विकास आराखड्यात
नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते विकासाला नवी गती!
वाड्या-पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यावर भर
दुर्गम भागांतील संपर्क रस्त्यांचे नियोजन
बारमाही रस्त्यांमुळे ग्रामीण विकासाला चालना
पर्यटन, उद्योग...
‘योजना सामाजिक न्यायाच्या’ जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे विमोचन
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘योजना सामाजिक न्यायाच्या’ या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे...
“मिशन सक्षम” अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची सुवर्णसंधी
(नंदुरबार) जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि 'प्रथम एज्युकेशन फाउंडेशन' (Pratham Education Foundation) यांच्या संयुक्त...
शेतमालातील भेसळ व घातक रसायनांच्या वापराला प्रतिबंध; दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत...
(नंदुरबार) राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार आणि थेट पणन परवाना धारक क्षेत्रांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल...
महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार
विषय : महिला लोकशाही दिन आयोजनाबाबत
नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी महिला व...
वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील कुंभरी येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वन व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत संवाद साधत सामूहिक वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
नंदुरबार : वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम...
तंत्रज्ञानाच्या मदतीने माता व बाल आरोग्य सेवांना बळ
नंदुरबार जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी, तंत्रज्ञानाधारित आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने आज याहा मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे e-SUCHI प्रणाली...


















