नंदुरबार जिल्हा
सकाळ माध्यम समूहातर्फे पुणे विभागीय ॲग्रोवन सरपंच महापरिषद
पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक पात्र नागरिकाला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. समाजसुधारकांच्या...
अक्कलकुवा तालुक्यातील खडकुना लघु पाटबंधारे योजना १००% भरली असून सांडव्यावरून पाण्याचा...
कांजी नाल्यालगतच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रापासून दूर राहावे.
#सतर्कतेचाअिशारा#KhadkunaDam#Nandurbar#Akkalkuwa#FloodAlert#StaySafe#DisasterManagement
03 ऑगस्टला जिल्हास्तरीय लोकशाही दिन
(नंदुरबार) जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे ऑगस्ट, 2026 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 03 ऑगस्ट, 2026...
विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
(नंदुरबार) निवडणूक विभागामार्फत सध्या 30 जून 2026 ते 08 ऑगस्ट 2026 या कालावधीत 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे...
नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, शहादा शहरातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी युध्दपातळीवर काम करत आहेत. शहरातील साचलेले पाणी, गाळ आणि कचरा काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नागरी...
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क रहावे निवासी उपजिल्हाधिकारी आशा...
(नंदुरबार) जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या आणि संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले आहे. सातपुडा...
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची खबरदारी
भारतीय हवामान विभागाने जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, नंदुरबार जिल्ह्यासाठी संभाव्य परिणाम लक्षात घेता SDRF चे एक विशेष पथक...
नवापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे!
अनर्थ टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने:
कोणीही नदीच्या सुरक्षित भिंती ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
नदीपात्राजवळ किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळा.
स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि प्रशासनाला...
सतर्क नंदुरबार नगरपालिका – आपत्कालीन उपाययोजना
संभाव्य अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सुविधांसाठी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने शहरात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.
सक्शन मशीनद्वारे साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा.
रहदारी सुरळीत राहावी...
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये...
भारतीय हवामान विभागाने (IMD) नंदुरबार जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शनिवार, दि. १...


















