नंदुरबार जिल्हा
तोरणमाळमध्ये ग्रामसभा आणि वनहक्क कॅम्प आयोजित
तोरणमाळ येथे ग्रामसभा घेण्यात आली असून, त्यानिमित्ताने वनविभागाच्या वतीने मायग्रेशन (स्थलांतर) विषयक नोंदी आणि वनहक्क वारस लावण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये स्थानिक...
एक कवडसा वनहक्कांसाठी …!
आज #शहादा टाऊन हॉलमध्ये अनुसूचित जाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत वन हक्क दाव्यांच्या सुनावणीचे कामकाज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
‘१० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत जय किसान विद्यालयात हरित उपक्रम...
जय किसान विद्यालय, असलोद – कार्यक्षेत्र मंदाना, ता. शहादा, जि. नंदुरबार
महाराष्ट्र शासनाच्या ‘१० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी...
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा MIDC भालेर निरीक्षण दौरा
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी MIDC भालेर येथे प्रत्यक्ष पाहणी (Inspection) केली. या दौऱ्यात परिसरातील कामांची प्रगती, पायाभूत सुविधांची स्थिती आणि पुढील...
कामाच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण: सरकारी, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये तक्रार निवारण...
महत्त्वाचे…
• सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या गठित करणे बंधनकारक.
• अध्यक्षपदी वरिष्ठ महिला अधिकारी असणे आवश्यक.
• कर्मचाऱ्यांमधून दोन सदस्य (सामाजिक कार्याचा...
शहादा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा
तहसिल कार्यालय, शहादा येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सुभाष दळवी (उपविभागीय अधिकारी, शहादा) दीपक गिरासे (तहसिलदार , शहादा) यांची...
१०० दिवस संकल्पाचे, जनसेवेच्या सुशासनाचे!
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज #अक्कलकुवा तहसिल कार्यालयाला भेट देऊन दुर्गम भागातील सुशासनासाठी दिशेने पुढाकार घेतला.
दस्तावेजांचे व्यवस्थापन:
यावेळी त्यांनी कार्यालयीन रेकॉर्ड्सची काळजीपूर्वक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; “अॅग्रीस्टॅक” ओळखपत्र नोंदणीला जिल्ह्यात वेग !
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती ! अॅग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार आणखी सोपे !
शहादा तहसिलदार दीपक गिरासे यांनी आवाहन केले की,...
शहादा तालुक्यातील मौजे_रायखेड_दिगर येथे ऍग्री स्टॅक नोंदणीसाठी मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या हितासाठी ऍग्री स्टॅक नोंदणीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास तहसीलदार दीपक गिरासे,...
वाहतुकीवरील निर्बंध हटवले ; रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 74 पुन्हा...
(नंदुरबार)
पश्चिम रेल्वेच्या नवापूर विभागातील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 74 (km 114/28-30) वरील दुरुस्तीचे काम निर्धारित वेळेच्या आधीच पूर्ण झाल्याने वाहतुकीवरील निर्बंध हटवण्यात...


















