नंदुरबार जिल्हा

Home नंदुरबार जिल्हा Page 56

5 जानेवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

0
(नंदुरबार) जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे जानेवारी, 2026 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 05 जानेवारी, 2026...

इस्त्रायलमध्ये रोजगाराची संधी: जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

0
(नंदुरबार) शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना इस्त्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार...

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा अभिमान!

0
मा. पोलिस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांना केंद्र सरकारकडून “दक्षता पदक” कुशल तपास, परिश्रम आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी मिळालेला हा सन्मान नंदुरबार पोलिस दलासाठी...

नंदुरबार जिल्ह्यात ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) अभियान’ – प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत KCC...

0
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ व जलद कृषी कर्ज सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या पुढाकाराने 'प्रत्येक शेतकऱ्यासाठी KCC' ही विशेष...

नंदुरबार जिल्ह्यात जन्म–मृत्यु नोंदणी प्रक्रियेला गती : जिल्हास्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय

0
(नंदुरबार) जिल्ह्यात जन्म–मृत्यु नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि वेळेवर होण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शासन निर्णय १६ सप्टेंबर २०२५ नुसार विविध...

शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा परिवर्तन प्रवास : ‘पटसंख्या वाढ’ उपक्रमाची...

0
ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेसमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत, इंग्रजी माध्यम शाळांचा कल, पालकांची स्थलांतरामुळे होणारी विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता शिक्षणाबद्दलचे गैरसमज आणि शाळाबाह्य मुलांची वाढती...

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आढावा बैठक — जलजीवन मिशनच्या गतीला...

0
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या सर्व कामांची...

‘स्वच्छतेकडून सुंदरतेकडे’ — तळोदा तालुक्यातील शाळांचा अनुकरणीय परिवर्तन प्रवास

0
'स्वच्छ आणि सुंदर शाळा म्हणजेच निरोगी, आनंदी आणि सक्षम विद्यार्थी!' याच ध्येयाने तळोदा तालुक्यात 'स्वच्छतेकडून सुंदरतेकडे' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी डॉ....

कोळदा येथे ‘कृषि नवदिशा परिषद’ संपन्न : कृषि क्षेत्रात करिअरच्या अपार...

0
(नंदुरबार) डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या कृषि विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या १९व्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवा अंतर्गत कोळदा येथे ‘कृषि नवदिशा परिषद’ आयोजित करण्यात आली. कार्यक्रमात कृषि...

नंदुरबार जिल्हास्तरीय अविष्कार–2025 स्पर्धेचे भव्य उद्घाटन

0
(नंदुरबार) आदिवासी अकादमी, नंदुरबार आणि क.ब.चौ.उ.म.वि. संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार–2025 स्पर्धेचा भव्य व उत्साही उद्घाटन सोहळा...
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
79%
7.1m/s
100%
Mon
26 °
Tue
27 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
30 °
error: Content is protected !!