शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण आणि सासवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारलेल्या वातावरणात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडी दाखवून या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सायकलपटूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार,...
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा...
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरातील भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत....
बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार स्पर्धेमुळे पुण्याचे...
जाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस. सर्कल, हिंजेवडी येथून उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला अबालवृद्ध पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास...
देशातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.
#बजाजपुणेग्रँडटूर२०२६
#PuneGrandTour2026
#BajajPuneGrandTour
बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा; ‘प्रोलॉग रेस’ पारितोषिक वितरण...
पुणे : (जिमाका) बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आयोजित नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक ते जंगली महाराज रोडवरील केएफसी दरम्यान ७.५ किलोमीटरची...
बजाजपुणेग्रँडटूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा
स्पर्धेची उद्घाटनीय प्रतिकात्मक 'प्रोलॉग स्पर्धा' - ७.५ कि.मी.
मुख्य स्पर्धा - दि. २० जानेवारीपासून
वेळ - दुपारी १.३० वा.
स्पर्धेचे दिवस - ४
टप्पे - ४
सर्वाधिक लांबी...
राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन
मुंबई : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने १२ ते १५...
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहरातील खेळाडूंना नवी संधी
मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध या योजनेंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या केंद्राच्या माध्यमातून ऑलिम्पिक...
36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025
लांब उडी स्पर्धेत नंदुरबारची झेपच वेगळी!
मपोशि/रुपाली सारवे- भक्कम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णयशाची कमान धरली!
मपोशि/रेणुका तांबे- दमदार झेप घेत उत्कृष्ट प्रदर्शन...
36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025
100 मीटर अडथळा शर्यत (Hurdles) या वेग, संतुलन आणि अचूक तंत्राची कसोटी पाहणाऱ्या रोमांचक स्पर्धेत मपोशि / अश्विनी थोरात यांनी अविश्वसनीय वेग आणि उत्कृष्ट...


















