Home महाराष्ट्र सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री...

सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

3
Chief Minister Devendra Fadnavis reviewed the Higher and Technical Education Plan at a meeting organized at the Sahyadri Guest House.

100 दिवसांच्या आराखड्यात लोककेंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या.