सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Follow Us:

