Home बिझनेस रायगड जिल्ह्यातील नागोठणे व रोहा परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुकानदारांना नुकसानभरपाई तातडीने...

रायगड जिल्ह्यातील नागोठणे व रोहा परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुकानदारांना नुकसानभरपाई तातडीने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही

1
Necessary action to provide immediate compensation to shopkeepers affected by heavy rainfall in the Nagothane and Roha areas of Raigad district.

नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, दुकाने, शेती व पशुधनाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.