
कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार दीपक गिरासे होते. दीपप्रज्वलनानंतर सकाळी 9:50 वाजता सामूहिक गायन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी नाटिका सादर केली तर डॉ. पुष्कर शास्त्री यांनी गीताचा भावार्थ सांगत शहीदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमास सुमारे 1820 विद्यार्थी आणि 87 अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
#VandeMataram150Years#Shahada#Nandurbar#VandeMataram#JaiHind#ProudOfIndia















