वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त पुज्य साने गुरुजी मंडळाचे इंजिनिअरिंग महाविद्यालय, लोणखेडा येथे राणा पूंजा भिल्ल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शहादा

कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार दीपक गिरासे होते. दीपप्रज्वलनानंतर सकाळी 9:50 वाजता सामूहिक गायन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी नाटिका सादर केली तर डॉ. पुष्कर शास्त्री यांनी गीताचा भावार्थ सांगत शहीदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमास सुमारे 1820 विद्यार्थी आणि 87 अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. #VandeMataram150Years#Shahada#Nandurbar#VandeMataram#JaiHind#ProudOfIndia
वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त पुज्य साने गुरुजी मंडळाचे इंजिनिअरिंग महाविद्यालय, लोणखेडा येथे राणा पूंजा भिल्ल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शहादा
On the occasion of the 150th anniversary of the Vande Mataram song, Pujya Sane Guruji Mandal's Engineering College, Lonkheda, Rana Poonja Bhill, Government Industrial Training Institute Shahada

कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार दीपक गिरासे होते. दीपप्रज्वलनानंतर सकाळी 9:50 वाजता सामूहिक गायन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी नाटिका सादर केली तर डॉ. पुष्कर शास्त्री यांनी गीताचा भावार्थ सांगत शहीदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमास सुमारे 1820 विद्यार्थी आणि 87 अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

#VandeMataram150Years#Shahada#Nandurbar#VandeMataram#JaiHind#ProudOfIndia

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: