शहादा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले उनपदेव – सुनपदेव

शहादा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले उनपदेव – सुनपदेव या दोन्ही धार्मिक ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आणि गरम पाण्याचे झरे आहेत. येथील परिसर डोंगराळ जंगलाचा असून सुनपदेव या ठिकाणी धबधबा आहे.या ठिकाणी असलेल्या झऱ्याचे पाणी गरम असून औषधी गुणधर्म असलेले आहे. भाविक लोक त्वचारोग मुक्तीसाठी या ठिकाणच्या झऱ्यातील पाण्याने अंघोळ करतात. व या ठिकाणी असलेल्या एका साधू […]
Slide 1
1/2
हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी देशभरात ओळखले जाते.या ठिकाणी असलेल्या झऱ्याचे पाणी गरम असून औषधी गुणधर्म असलेले आहे. भाविक लोक त्वचारोग मुक्तीसाठी या ठिकाणच्या झऱ्यातील पाण्याने अंघोळ करतात. व या ठिकाणी असलेल्या एका साधू महात्म्याच्या समाधीचे दर्शन घेतात.
Slide 2
2/2
नैसर्गिक चमत्कार: एका गोमुखातून वर्षभर सतत नैसर्गिक गरम पाण्याचा प्रवाह वाहत असतो. या पाण्यात गंधकाचे (Sulphur) प्रमाण असल्याने येथे स्नान केल्यास त्वचेचे आजार बरे होतात, अशी पर्यटकांची श्रद्धा आहे.