गिर्यारोहक अनिल वसावे माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज
(अक्कलकुवा) नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे याची जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट (8848.46 मी.) व जगातील चवथ्या क्रमांकाचे शिखर हे माऊंट ल्होत्से (8516 मी.) हे दोन्ही शिखर सर करण्याच्या आंतरराष्ट्रीय...
