कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी : विभागीय आयुक्त
(पुणे) शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून शासकीय कार्यालयातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते....
