शहादा येथे आजपासुन “जल जंगल संवर्धन”अभियान सुरु
(शहादा) कृषी उत्पन्न बाजार समिती,शहादा चे सभापती अभिजीतदादा पाटील यांनी शहादा शहरातील व तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना आजपासुन सुरु होणार्या "जल जंगल संवर्धन" अभियानात सहभागी होण्जायाचे हीर आवाहन केले आहे....
