रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला
(मुंबई) ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘रवींद्र महाजनी...
