आमलाड येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
(मोड) विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कुल व गौरव कनिष्ठ महाविद्यालय आमलाड येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...
