जिल्हा परिषद शाळा आष्टे येथे आरोग्य तपासणी संपन्न
(तळोदा) नवीन शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद शाळा आष्टे तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. (Nandurbar News) यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत जिरे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली....
