108 पाकळ्या असलेल्या कमळ फुलाच्या नव्या जातीला ‘नमोह 108’ असे नाव !
(लखनौ) "कमळ" फुलाच्या 108 पाकळ्या असलेल्या नवीन जातीचे अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लखनौ येथे केले. ‘एनबीआरआय नमोह 108’ नावाचे हे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान...
