जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
(नंदुरबार) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी, जमीन मालकांनी 21 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी...
