नंदुरबार कोतवाल भरतीसाठी संकेतस्थळावर माहिती व अर्ज उपलब्ध
(नंदुरबार) तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यातील सजांचे कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया 11 ऑगस्ट 2023 ते 7 सप्टेंबर 2023 पावेतो राबविण्यात येत असून कोतवाल भरती...

