अनुदानित दरातील चणा डाळ विक्रीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रारंभ
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज अनुदानित दरातील चणाडाळ विक्रीचा प्रारंभ केला. ‘भारत डाळ’...
