चांद्रयान-3 |इस्त्रो|ISRO|chandrayan 3|Moon Landing | Space
चांद्रयान-3 हे इस्त्रो (ISRO) भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे तिसरे अभ्यासात्मक चांद्र यान हे बुधवार, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यामुळेच चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला....
