नवी दिल्ली येथे जी 20 जागतिक खाद्य नियामक शिखर परिषदेचे आयोजन
जी 20 परिषदेचा एक भाग म्हणून जागतिक खाद्य नियामक शिखर परिषद-2023 प्रथमच दिल्लीत आयोजित केली जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या...
