भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !धानुका ॲग्रीटेकने लाँच केले शक्तिशाली ‘फुजीता’ फंगीसाइड !!
राइस ब्लास्टविरुद्ध सिस्टमिक संरक्षण देण्यासाठी फुजीता फुजीताच्या लॉन्चबाबत धानुका एग्रीटेक लिमिटेडच्या व्यवस्थापनाने सांगितले, “भात पिकामध्ये राइस ब्लास्ट हा एक गंभीर रोग असून, त्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे हे पिकाचे आरोग्य टिकवून...
