सेवानिवृत्त कर्मचारी यांची जबरीने चोरी करुन नेलेली 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 03 तोळयाची चैन 24 तासाच्या आत जप्त करुन गुन्हा उघड
त्यांनी दिलेल्या फिर्याद वरुन उपनगर पोलीस ठाणे नंदुरबार येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 362/2026 भारतीय न्याय संहिता कलम 304 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार...
