नंदुरबार तहसील आवारात अडथळा ठरणार्या वाहनांची व्यवस्था करण्याची माहिती अधिकार महासंघाची मागणी
(नंदुरबार) माहिती अधिकार महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांच्या नेतृत्वा खाली नंदुरबार तहसीलदार यांना तहसील आवारात अडथळा ठरणार्या वाहनांची व्यवस्था करण्यात...
