सूरतमधील हिरे सराफा बाजाराची इमारत म्हणजे विकासाचे प्रतिबिंब : पंतप्रधान नरेंद्र मोदी
(सूरत) गुजरातमध्ये सूरत येथे हिरे व्यापाराच्या जगातील सर्वात मोठ्या सराफा बाजाराच्या इमारतीचे लोकार्पण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे: “सूरत येथील हिरे सराफा...
