सहकार विभागाच्या पद भरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा
(नंदुरबार) सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदांच्या भरतीसाठी 6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. कंपनीमार्फत 14 ऑगस्ट...
